

Stock Market 10x Growth Formula - Special Webinar
अर्थसाक्षरतेतून अर्थ समृद्धीकडे
जाणून घ्या शेअर मार्केट मधून श्रीमंत बनण्याचे रहस्य

667+ Review on

Mr. Shambhuraj Khamkar
शंभूराज खामकर ट्रेडि ंग अकॅडमीचे M.D. and CEO आणि तसेच १८+ वर्षे अनुभव असणारे शेअर मार्केट मधील एक अग्रगण्य आणि विश्वासू गुरू

दिनांक
28 May 2025

वेळ
07 PM TO 9 PM
ZOOM


मराठी






Avail the benefits worth Rs 30,000 inside the webinar



विद्यार्थ्यांचा अभिप्राय

पुणे कार्यशाळा

कार्यशाळेची काही
क्षणचित्रे

नाशिक कार्यशाळा


या दोन तासांच्या वेबिनारमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल?


शेअर मार्केटचे महत्व आणि कामकाज

स्टॉक मार्केट मधील सीक्रेट स्ट्रॅटजी

स्टॉक ॲनालिसिस मध्ये प्रभुत्व

रिस्क मॅनेजमेंट

स्टॉकचे फंडामेंटल ॲनालिसिस

Price Action महत्व आणि उपयोग
आत्मविश्वासाने गुंतवणूक करण्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण शेअर मार्केटच्या प् रवासाला योग्य दिशा देण्यासाठी अनेक स्ट्रॅटजी आणि टेक्निक शिकायला मिळतील.


हा वेबिनार खूपच चांगला होता! जरी मला मार्केट पूर्णपणे नवीन असले तरीही मला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करायची याबद्दल खूप काही शिकायला मिळाले.

Sarah B

स्टॉक मार्केट विषयी काहीही माहिती नसताना देखील मी हा webinar अटेंड केला परंतु माझा अनुभव खूपच चांगला राहिला, स्टॉक मार्केट विषयी नवीन गोष्टी समजल्या आणि आवड निर्माण झाली.

Kirti H

विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेली प्रतिक्रिया


Chinmay R
मला स्टॉकचे ॲनालिसिस कसे करावे या बद्दलची माहिती खूप आवडली. मला वाटते की आता मी देखील स्टॉक शोधण्यास सक्षम आहे.


Radhika A
शंभुराज सरांनी कॉम्प्लेक्स अश्या टेक्निक अगदी सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितल्या, मी हा वेबिनार अटेंड केला आणि त्याचा मला निश्चितच फायदा होईल असा विश्वास आहे.


Sarika J
शंभुराज खामकर ट्रेडिंग अकॅडेमीचे खूप खूप आभार कारण मोठ्या मोठ्या कोर्स मध्येही शिकविल्या न जाणाऱ्या गोष्टी ह्या फ्री वेबिनार मध्ये शिकायला मिळाल्या.

Chaitanya M

स्टॉक मार्केट मधील अनेक सीक्रेट ट्रिक्स समजल्या आणि आपणही ट्रेडिंग करू शकतो हा आत्मविश्वास सरांमुळे मिळाला, धन्यवाद.







Rs 9,999
शंभूराज सर सोबत फायनान्शियल मीटिंग
शंभूराज सर यांच्याशी तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांची चर्चा करा आणि ट्रेडिंग मधील अडचणींना दूर करा. सर तुम्हाला तुमच्या रिस्क अनुसरून वैयक्तिक स्ट्रॅटजी विकसित करण्यात मदत करतात.

Rs 4,999
व्हाट्स सपोर्ट अँप ग्रुप
टेक्निकल सॅप्पोर्ट बद्दल चिंतेत आहात का? काळजी करू नका, १५ दिवसांचा व्हाट्स अँप टेक्निकल सपोर्ट मिळवा त्यात तुम्हाला स्टॉक मार्केट संदर्भातील प्रश्नांबद्दल निरसन केले जाईल.
नोंदणी करा आणि वेबिनारमध्ये तुमचा ३०,००० रुपयांचा बोनस पॅकेज मिळवा!

Rs 9,999
ई-बूक
ई-बूक मध्ये कॅन्डल आणि कॅण्डल स्टिक पॅटर्न दिले आहे ज्याचा वापर अचूक स्टॉक निवडण्यासाठी तसेच प्राईज ऍक्शन आणि टेक्निकल ॲनालिसिस साठी केला जातो.
Rs 4,999

Intrday स्टॉक स्कॅनर
ह्या स्कॅनरच्या मदतीने Intrday साठी योग्य स्टॉक सकाळीच शोदून मिळतात ज्याने आपण योग्य स्टॉक मधील रॅलीचा फायदा करून घेऊ शकतो.
Total Value Of Webinar : 999
Cost of Bonuses : 30,000
Register in Rs 0

हा वेबिनार कोणी अटेंड करावा ?

शेअर बाजारात नवीन असलेल्या लोकांसाठी
ज्यांना हि स्टॉक मार्केट संधर्भात ऍडवान्सड संकल्पना शिकायच्या आहेत
स्टॉक मार्केट मध्ये सतत लॉसेस होणाऱ्यांसाठी
Intraday, स्विंग ट्रेडिंग, फ्युचर & ऑपशन शिकू इच्छिणाऱ्यांसाठी
गुंतवणुकी संधर्भात अधिक माहि ती मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी
सातत्याने स्टॉक मार्केट द्वारे पैसे कमावू इच्छिणाऱ्यांसाठी
शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्याची ही संधी चुकवू नका! या विशेष वेबिनारमध्ये Apply Now वर क्लिक करून आजच तुमची जागा निश्चित करा. मर्यादित जागा उपलब्ध!

तुमच्या मेंटर बद्दल जाणून घ्या
शंभूराज खामकर, हे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमीचे MD आणि CEO आहेत. त्यांना शेअर मार्केटचा 18 वर्षांचा अनुभव आहे आणि मागील 8 वर्षांपासून ते SKTA ( शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी) चालवीत आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये कार्यशाळांच्या माध्यमातून शेअर मार्केटचे प्रशिक्षण प्रदान करत आहेत तसेच यूट्यूब चॅनेल, ऑनलाइन कोर्स आणि वेबीनार द्वारे मराठी ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्सला शेअर मार्केट शिकण्यात मदत करत आहेत.
SKTA मध्ये इक्विटी, फ्यूचर आणि ऑप्शन, कमोडिटी आणि म्युच्युअल फंड्स विषयी विविध सर्विसेस उपलब्ध आहेत. शंभूराज खामकर आणि SKTA टीम प्रत्येक ट्रेडर आणि इन्व्हेस्टरला एक यशस्वी आणि स्वतंत्र ट्रेडिंग करण्यासाठी आवश्यक तो सपोर्ट करण्यात सदैव तत्पर असतात.

श्री.शंभूराज खामकर

